Kishore Kumar Hits

Hrishikesh - Are Krishna lyrics

Artist: Hrishikesh

album: YZ


दुनिया झकास ही
तुमचा उदास का?
आमच्यात या जरा
आता ना लाजता!
डोळे उघडा पहा
डेंजर आहे हवा
दंगा करा जरा
आता ना माजता!
जोवर आहात तरुण
तोवर घ्यांना करून
नंतर जाईल निघून
डोक्यातली ही हवा!
मागे फिरा, नाहीतर बघा!
मागे फिरा, नाहीतर बघा!
हॅवोक होऊ द्या आता! सन्नासन्ना!
ओ काका!
ही हवा सेंटी सेंटी
वाटे ही साता जन्माची साथ
ही हवा ट्वेन्टी ट्वेन्टी
विसरून जातात, महिन्याभरात!
हे कायम हातात हात
हे जवळ जवळ एकमेकात!
हे अपडेट दिवसाला साठ
हे उम्म चंबू सेल्फी घेतात!
पडते गेम, उडून जाते हो प्रेम
उरतो टैटू, लपवायचा कसा हे शोधतात नेटवर!
एकदाच बघा, रिटट्न फिरा
डिस्टन्स ठेवा, लर्निंग करा

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists