Kishore Kumar Hits

Hrishikesh - Michi Mazavyalo lyrics

Artist: Hrishikesh

album: YZ


मोहरले मी मोहरले
मोहरले मी मोहरले
बकुळ फुलांनी दरवळले ग
मन मिलनासी आतुरले ग
आज पुन्हा मी झाले
निरामय... निरामय
साजन आला स्मित लेउनी
हित पाहुनी भुलले ग
आणि सुखाच्या हिंदोळ्यावर
गीत होऊनी झुलले मी ग
अवखळ अलगद दव बिंदूच्या
स्पर्शाने मी झाले
निरामय... निरामय

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists