मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्वीमोलाची हा पृथ्वीमोलाची, हाये पृथ्वीमोलाची मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्वीमोलाची तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची पर्वा बि कुनाची ♪ हा झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला हा झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला अरं काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला रगत निगंल, तरी बि हंसल, शाबास त्येची रगत निगंल, तरी बि हंसल, शाबास त्येची तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची पर्वा बि कुनाची मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्वीमोलाची पृथ्वीमोलाची, हा पृथ्वीमोलाची मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्वीमोलाची तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची पर्वा बि कुनाची ♪ जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटी लडाई, मोटी लडाई अन् हत्याराचं फुलावानी घाव बि खाई, घाव बि खाई जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटी लडाई अन् हत्याराचं फुलावानी घाव बि खाई गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची तू चाल पुढं, तू चाल पुढं तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची पर्वा बि कुनाची मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्वीमोलाची, हा पृथ्वीमोलाची मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्वीमोलाची तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची पर्वा बि कुनाची