Kishore Kumar Hits

Raj Irmali - Deva Mala Serious Boyfriend De lyrics

Artist: Raj Irmali

album: Deva Mala Serious Boyfriend De


दिसाया मजनू थोडासा simple
Cute असा त्याच्या गालावर dimple
लाखात असू दे, माझा सजणा
Cute त्याची smile दिसाया प्यारा
जीव त्याच्यात जग माझा सारा
असा असू दे, माझा सजना
नको रोज-रोज माझ्याशी भांडणारा
मला थोडं तू समजून घे
नको रोज-रोज माझ्याशी भांडणारा
मला थोडं तू समजून घे
खरं सांगतंय देवा तुला
मला serious boyfriend दे
खरं सांगतंय देवा तुला
मला serious boyfriend दे
Timepass नको करणारा
त्याची बायकोच मला करून दे
Timepass नको करणारा
त्याची बायकोच मला करून दे
खरं सांगतंय देवा तुला
मला serious boyfriend दे
खरं सांगतंय देवा तुला
मला serious boyfriend दे

जीवापाड त्याच्यावर प्रेम मी करिन
लाडाने त्याला "पिल्लू" मी बोलीन
आयुष्यभर त्याला साथ मी देईन
प्रेम तू माझ्यावर करशील का?
(प्यार झाला, पोरीला प्यार झाला)
(या गोऱ्या-गोऱ्या पोरावर हिचा दिल आला)
देईन सात जन्माची साथ तुला
मला थोडं तू समजून घे
देईन सात जन्माची साथ तुला
मला थोडं तू समजून घे
खरं सांगतंय देवा तुला
मला serious boyfriend दे
खरं सांगतंय देवा तुला
मला serious boyfriend दे
Timepass नको करणारा
त्याची बायकोच मला करून दे
Timepass नको करणारा
त्याची बायकोच मला करून दे
खरं सांगतंय देवा तुला
मला serious boyfriend दे
खरं सांगतंय देवा तुला
मला serious boyfriend दे
ऐक ना बा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे
मी जेव्हा तुला first time library मध्ये बघितलं ना
तेव्हापासूनच तुझ्या प्रेमात पडले
I don't know why, but I really love you

सांग मला, पोरी, होशील का नवरी?
होईल मी तुझा गं नवरा
तुला बघून गं जीव माझा होतोय
पागल ह्यो कावरा-बावरा
(प्यार झाला, पोऱ्याला प्यार झाला)
(ह्या गोऱ्या-गोऱ्या पोरीवर, ह्याचा दिल आला)
करिन लगीन, पोरी, मी तुझ्याशी
मला तुझाच बनवून घे
होईल आशिक, पोरी, तुझ्या प्रेमात
माझी princess बनून ये
खरं सांगतंय देवा तुला
मला serious girlfriend दे
खरं सांगतंय देवा तुला
मला serious girlfriend दे
Timepass नको करणारी
माझी बायकोच तिला करून दे
Timepass नको करणारी
माझी बायकोच तिला करून दे
खरं सांगतंय देवा तुला
मला serious girlfriend दे
खरं सांगतंय देवा तुला
मला serious girlfriend दे

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists