Kishore Kumar Hits

Raj Irmali - Mazashi Loveship Karshil Ka lyrics

Artist: Raj Irmali

album: Dance With Raj Irmali


गोरया, गोरया गाल जशी भरली जवानी
तुला बघून आभालातन पळतंय या पाणी
गोऱ्या, गोऱ्या गाल जशी भरली जवानी
तुला बघून आभाळतन पलत्या या पाणी
जरा बघ फिरून तुला सांगतो या राणी
बाजीराव मस्तानी तुझी माझी कहाणी
सांग मला होकर देशील काय
दुनियात सिंगल राहिलो मी माझाशी
लव्ह शिप करशील का
दुनियेत सिंगल राहिलो मी माझाशी
लव शिप करशील का लव्ह शिप
करशील का तु यांच्यावर मरशील का
दुनियेत सिंगल राहिलो मी माझाशी
लव्ह शिप करशील का
तु राधा तर मी तूझाया मागे बावरा
माझयावर मरत नही कारण मी सावला
माझी राणी तु ग गोरी तुझ्या मी मावला
जसा प्रेमाचा इंचु मला चावला
तु राधा तर तुजया मागे बावरा
माझ्यावर मरत नही कारण मी सावला
जसा प्रेमाचा इंचु मला चावला
नको मारू एवढी आढी जशी माणुसकी बरी
एकटेच मला तु ठेवशील का
दुनियेत सिंगल राहलो मी माझाशी
लव्ह शिप करशील का, दुनियेत सिंगल
राहिलो मी माझाशी लव्ह शिप करशील का
माझ्या राजा माझ्या सोन्या खरं सांगू पेरमाची
भिती वाटतय पाहून तुला तुझा गोड चेहरा
कधी प्रेम तूच हवंच वाटतय
तुझी दौलत नको सुखी मला ठेवशील का
मला जपून त्या फुलावानी ठेवशील का
जाऊन मागेन तुला त्या देवा घरी
माझ्या संसार तु सुखा मध्ये ठेवशील का
लाव तु जीव थोडा शोभेल आपला जोडा
प्रिन्सेस तुझी मला करशील का
या दुनियेत सिंगल राहिलो मी माझाशी
मॅरेज करशील का
या दुनियेत सिंगल राहिलो मी माझ्याशी
मॅरेज करशील का,,,,,,

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists