Kishore Kumar Hits

Raj Irmali - Majh First Love lyrics

Artist: Raj Irmali

album: Dance With Raj Irmali


हय पोरी तू करू नको देरी
लपून-छपून तू माझावर मरतेस काय?
मी single तू married होशील
चार चौघात तुला शोभेल काय?
हय पोरी तू करू नको देरी
लपून छपून तू माझावर मरतेस काय?
मी single तू married होशील
चार चौघात तुला शोभेल काय?
अरे! माझी बाय मनानं काय
यंदा मी लग्नाची करतंय घाई
आणीन 'वराड' तुझा मी दारी
माझं first love पोरी तू हाय
अरे! माझी बाय मनानं काय
यंदा मी लग्नाची करतंय घाई
आणीन 'वराड' तुझा मी दारी
माझं first love पोरी तू हाय
काळ्या दगडाला पाझर आला
चांद-ताऱ्यांचा मिलन झाला
हाक आली देवाची मला
तुझे-माझे भेटीचा दिस आला
दिसतंय चारी बाजूला तुझा साया
तू माझी बानू, मी तुझा खंडेराया
पोरी तुला मी वचन देतंय
जीवापाड लावेल तुला मी माया
तुझा boyfriend होईल
जमणार नाय
तुला love u बोलीन
मी बोलणार नाय
तुझाशी लगीन करील
अच्छा असं काय? तर ठीक आहे
अरे! माझी बाय मनानं काय
यंदा मी लग्नाची करतंय घाई
आणीन 'वराड' मी तुझा दारी
माझं first love पोरी तू हाय
अरे! माझी बाय मनानं काय
यंदा मी लग्नाची करतंय घाई
आणीन वराड मी तुझा दारी
माझं first love पोरी तू हाय
हो! मला बोलतात रं
तुमचा कपलं शोभेल भारी
हो! माझा होशील तू
'राजा' तुझीच हाय मी 'राणी'
त्या रे! चांदण्या रातीत येऊनि
मला मिठीत घेशील का?
मोठ्या थाटात घराला येऊन
लग्नाचा हाथ तू मागशील का?
तुझी मी यार, तुझा मी प्यार
तुझ्यावर दिल माझा आलाय फार
ने तू वाजत गाजत घरी
तुझा, प्रेमाचा घालुनी हार
तुझी मी यार, तुझा मी प्यार
तुझ्यावर दिल माझा आलाय फार
ने तू वाजत गाजत घरी
तुझा, प्रेमाचा घालुनी हार

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists