Kishore Kumar Hits

Raj Irmali - Navri Banun Yeshil Ka Lagnala lyrics

Artist: Raj Irmali

album: Dance With Raj Irmali


रिमझिम आला कसा हयो पावसाला
नवरी बनून येशील का तू लग्नाला
रिमझिम आला कसा हयो पावसाला
नवरी बनून येशील का तू लग्नाला
पोर हाय लय गोरी गोरी जीव लागलाय तिचे जीवाला
पोर हाय लय गोरी गोरी जीव लागलाय तिचे जीवाला
रिमझिम आला कसा हयो पावसाला
नवरी बनून येशील का तू लग्नाला
ओ बेबी गर्ल हे मी सिंपल
तुझा गालावर शोभतय डिंपल
थोडा विचार कर माझा जरा सार्याऊ गावण शोभल आपला जोरा
सार्या बोलतात माझा बहिणी
पाहिजे आम्हाला हीच रे वाहिनी
पोरी तुझावर दिल आला लागलाय काळीज धकधक करायला
सात फेरे घेऊन शी कोकण गोवा फिरविण ...

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists