Kishore Kumar Hits

Raj Irmali - Navra Pahije Gora Gora 2.0 lyrics

Artist: Raj Irmali

album: Dance With Raj Irmali


कसा सोसाट सुटलाय वारा
कसा सोसाट सुटलाय वारा
गं नवरा पाहिजे गोरा-गोरा
गं नवरा पाहिजे गोरा-गोरा
कसा सोसाट सुटलाय वारा
कसा सोसाट सुटलाय वारा
गं नवरा पाहिजे गोरा-गोरा
गं नवरा पाहिजे गोरा-गोरा
चार चौघात असुदे भाई तो
अन पाठीशी गावची पोरं
चार चौघात असुदे भाई तो
अन पाठीशी गावची पोरं
कसा सोसाट सुटलाय वारा
कसा सोसाट सुटलाय वारा
गं नवरा पाहिजे गोरा-गोरा
गं नवरा पाहिजे गोरा-गोरा
असो ५० लाखांची माडी
अन फिरवा Fortuner Audi
कधी रुसलो तर, मला लाडान लावेल
तो लाडी-गोडी
असो ५० लाखांची माडी
अन फिरवा Fortuner Audi
कधी रुसलो तर, मला लाडान लावेल
तो लाडी-गोडी
मला दाखवेल जग तो सारा
मला दाखवेल जग तो सारा
गं नवरा पाहिजे गोरा-गोरा
गं नवरा पाहिजे गोरा-गोरा
कसा सोसाट सुटलाय वारा
कसा सोसाट सुटलाय वारा
गं नवरा पाहिजे गोरा-गोरा
गं नवरा पाहिजे गोरा-गोरा
अंग! आई तुला गं सांगतय मी
माझा लग्नाचा विचार कर जरा?
किती शोभून दिसशील आई
माझी भरशील हातानं हिरवा चुडा
आओ! बाबा तुम्हाला सांगतंय मी
लावा फेट्याला फिरवा तुरा
यंदा लगीन करायचंय मला
पहिले करून द्या साखर पुडा?
जीव त्याच्यात बसलाय सारा
जीव त्याच्यात बसलाय सारा
गं नवरा पाहिजे गोरा-गोरा
गं नवरा पाहिजे गोरा-गोरा
कसा सोसाट सुटलाय वारा
कसा सोसाट सुटलाय वारा
गं नवरा पाहिजे गोरा-गोरा
गं नवरा पाहिजे गोरा-गोरा
पहिल्या नजरेत मनात बसली
जशी जाळ्या मध्ये पोर फसली
गावाचे देउळान नवस बोललोय
माझी होणारी बायको दिसली
येडा पागल! मी तुझा दिवाना
जसा तुझा, मागे झालो रवाना
Mummy promise तुला मी सांगतय
तुझा विना आता मला राव्हना?
पोरी तुझा डोळ्यात मला प्रेम दिसतंय
अन तुझे नावाचं मला येडं लागलाय
(पोरी तुझा डोळ्यात मला प्रेम दिसतंय
अन तुझे नावाचं मला येडं लागलाय)
पोरी तुझा डोळ्यात मला प्रेम दिसतंय
अन तुझे नावाचं मला येडं लागलाय
(पोरी तुझा डोळ्यात मला प्रेम दिसतंय
अन तुझे नावाचं मला येडं लागलाय)

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists