Kishore Kumar Hits

Raj Irmali - Pori Mala Bhet Tu Mangalvari lyrics

Artist: Raj Irmali

album: Dance With Raj Irmali


पोरी मला भेट तु मंगलवारी
फिरावं आणीन तुला बमगारी
पोरी मला भेट तु मंगलवारी
फिरावं आणीन तुला बमगारी
तुझी माझी जमेल जवा जोडी
फिरवा जाऊ आपण संजेवारी
तुझी माझी जवा जमेल जोडी
फिराव जाऊ आपण संजेवारी
पोरी मला भेट तु मंगलवारी
फिरवा आणून आपन तु बमगारी
पोरी मला भेट तु मंगलवारी
फिरवा आणून आपन बमगारी
पोरी तुझाया केसाला हाय गजरा
साऱ्या गावाच्या हाय नजरा
पोरी तुझ्या केसाला हाय गजरा
साऱ्या गावाच्या हाय नजरा
पोरी तुझा नखरा पाहुणशी
दिल माझा प्रेमानं यो पडला
पोरी तुझा नखरा पाहून शी
दिल माझा प्रेमानं यो पडला
पोरी तुझाया केसाला हाय गजरा
साऱ्या गावाच्या हाय नजरा
पोरी तुझ्या केसाला हाय गजरा
साऱ्या गावाच्या हाय नजता
पोरी तु चालते नगा वाणी
पोरी माझा काळजाचा होतंय पाणी
पोरी तु चालते नागावानी
पोरी माझ्या काळजाचा होतंय पाणी
शोभून दिसलं आपली जोडी
घाबरून जाऊ दे दुनिया सारी
पोरी तिऊ चालते नागा वाणी
पोरी माझ्या काळजाचा होतंय पाणी
पोरी तु चालते नागा वाणी
पोरी माझ्या काळीजच होतंय पाणी
पोरी तुला पाहत होतो दारा मंधी
भेट झाली जत्राच्या सना मंधी
पोरी तुला पाहत होतं दारा मंधी
भेट झाली जत्राच्या सना मंधी
हात दे तु माझया हाता मधी
आपन लगीन करू वैशाखच्या
महिन्या मधी
हात दे तु माझया हाता मधी
आपण लगीन करू वैशाखच्या
महिन्या मधी
पोरी मला भेट तु मंगलवारी
फिरवा आणीन तुला बमगारी
पोरी मला भेट तु मंगलवारी
फिरवा आणीन तुला बमगारी

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists