राधे चल माझ्या गावाला जाऊ
सारं गोकुळ फिरून पाहू
राधे चल माझ्या गावाला जाऊ
सारं गोकुळ फिरून पाहू
(राधे कृष्णाच्या गावाला जाऊ)
(सारं गोकुळ फिरून पाहू)
(राधे कृष्णाच्या गावाला जाऊ)
(सारं गोकुळ फिरून पाहू)
राधे चल माझ्या गावाला जाऊ
सारं गोकुळ फिरून पाहू
राधे चल माझ्या गावाला जाऊ
सारं गोकुळ फिरून पाहू
(राधे कृष्णाच्या गावाला जाऊ)
(सारं गोकुळ फिरून पाहू)
(राधे कृष्णाच्या गावाला जाऊ)
(सारं गोकुळ फिरून पाहू)
♪
गोकुळ माझं गाव, आहे गावात माझं नाव
अहो, गोकुळ माझं गाव, आहे गावात माझं नाव
गोकुळ माझं गाव, आहे गावात माझं नाव
गोकुळ माझं गाव, आहे गावात माझं नाव
राधे चल माझ्या गावाला जाऊ
सारं गोकुळ फिरून पाहू
राधे चल माझ्या गावाला जाऊ
सारं गोकुळ फिरून पाहू
(राधे कृष्णाच्या गावाला जाऊ)
(सारं गोकुळ फिरून पाहू)
(राधे कृष्णाच्या गावाला जाऊ)
(सारं गोकुळ फिरून पाहू)
♪
वासुदेव माझा पिता, आहे देवकी माझी माता
वासुदेव माझा पिता, आहे देवकी माझी माता
वासुदेव माझा पिता, आहे देवकी माझी माता
वासुदेव माझा पिता, आहे देवकी माझी माता
राधे चल माझ्या गावाला जाऊ
सारं गोकुळ फिरून पाहू
राधे चल माझ्या गावाला जाऊ
सारं गोकुळ फिरून पाहू
(राधे कृष्णाच्या गावाला जाऊ)
(सारं गोकुळ फिरून पाहू)
(राधे कृष्णाच्या गावाला जाऊ)
(सारं गोकुळ फिरून पाहू)
♪
एका जनार्दनी राधा लागली कान्हाच्या नादा
अहो, एका जनार्दनी राधा लागली कृष्णाच्या नादा
एका जनार्दनी राधा लागली कान्हाच्या नादा
एका जनार्दनी राधा लागली कृष्णाच्या नादा
राधे चल माझ्या गावाला जाऊ
सारं गोकुळ फिरून पाहू
राधे चल माझ्या गावाला जाऊ
सारं गोकुळ फिरून पाहू
(राधे कृष्णाच्या गावाला जाऊ)
(सारं गोकुळ फिरून पाहू)
(राधे कृष्णाच्या गावाला जाऊ)
(सारं गोकुळ फिरून पाहू)
राधे चल माझ्या गावाला जाऊ
सारं गोकुळ फिरून पाहू
राधे चल माझ्या गावाला जाऊ
सारं गोकुळ फिरून पाहू
(राधे कृष्णाच्या गावाला जाऊ)
(सारं गोकुळ फिरून पाहू)
(राधे कृष्णाच्या गावाला जाऊ)
(सारं गोकुळ फिरून पाहू)
(राधे कृष्णाच्या गावाला जाऊ)
(सारं गोकुळ फिरून पाहू)
(राधे कृष्णाच्या गावाला जाऊ)
(सारं गोकुळ फिरून पाहू)
Поcмотреть все песни артиста
Other albums by the artist