Kishore Kumar Hits

Shubhangi Joshi - Sanga Mukund Kuni lyrics

Artist: Shubhangi Joshi

album: Superhit Gavalani


सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?

सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?
(सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?)
(सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?)
(सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?)
(सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?)

रासक्रीडा करी त्या वनमाळी, हो
रासक्रीडा करी त्या वनमाळी, हो
सखे, होतो आम्ही विषयविचारी
सखे, होतो आम्ही विषयविचारी
टाकुनी गेला तो गिरिधारी
(टाकुनी गेला तो गिरिधारी)
कुठे गुंतून बाई हा राहिला?
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?
(सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?)
(सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?)
(सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?)
(सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?)

गोपी आळविती हे ब्रजभूषणा हे
गोपी आळविती हे ब्रजभूषणा हे
वियोग आम्हालागी तुझा ना साहे
वियोग आम्हालागी तुझा ना साहे
भावबळे वनिता व्रजाच्या, हो
भावबळे वनिता व्रजाच्या, हो
बोलावुनी सुताप्रती नंदजीच्या
बोलावुनी सुताप्रती नंदजीच्या
प्रेमपदी यदुकुळ टिळकाच्या
(प्रेमपदी यदुकुळ टिळकाच्या)
आ, म्हणे होनाजी हा (म्हणे होनाजी हा)
आ, म्हणे होनाजी हा (म्हणे होनाजी हा)
(म्हणे होनाजी हा)
आ, म्हणे होनाजी देह हा वाहिला
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?
(सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?)
(सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?)
(सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?)
(सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?)
(सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?)

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists