Kishore Kumar Hits

Shubhangi Joshi - Vedi Zali Radha lyrics

Artist: Shubhangi Joshi

album: Superhit Gavalani


वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी
वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी
वेडी झाली राधा ऐकून बासरी
वेडी झाली राधा ऐकून बासरी
(ही वेडी झाली राधा ऐकून बासरी)
(ही वेडी झाली राधा ऐकून बासरी)
वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी
वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी
वेडी झाली राधा ऐकून बासरी
वेडी झाली राधा ऐकून बासरी
(ही वेडी झाली राधा ऐकून बासरी)
(ही वेडी झाली राधा ऐकून बासरी)
धाका मधली मी नार गौळ्याच्या घरची
धडकी एक ही उरात नित्य कासर ती
तरी माया कमीच होई ना तुझ्यावरची
जादू काय ही म्हणावी त्या मनोहरची
भेटीसाठी नाचे मनात मयूरी
भेटीसाठी नाचे मनात मयूरी
वेडी झाली राधा ऐकून बासरी
वेडी झाली राधा ऐकून बासरी
(ही वेडी झाली राधा ऐकून बासरी)
(ही वेडी झाली राधा ऐकून बासरी)
झोप नयनाची गेली, हरपुनी गेले भान
तन-मन-ध्यान सारे घेतले मुकुंदानं
यावरती उपाय बाई सांगे ना कोण
जीव खाली-वरती होतोया अशा भ्यानं
त्याची ओढ लागे माझ्या या अंतरी
त्याची ओढ लागे माझ्या या अंतरी
वेडी झाली राधा ऐकून बासरी
वेडी झाली राधा ऐकून बासरी
(ही वेडी झाली राधा ऐकून बासरी)
(ही वेडी झाली राधा ऐकून बासरी)
टपोर चांदण्याची होती मध्यान्ही रात
पलंगावरती पहुडले मी होते निद्रेत
असा चोरूनी, जपूनी हळू आला आत
धपकन श्रीधराने धरला गं माझा हात
दचकले स्वप्नात मी झाले बावरी
दचकले स्वप्नात मी झाले बावरी
वेडी झाली राधा ऐकून बासरी
वेडी झाली राधा ऐकून बासरी
(ही वेडी झाली राधा ऐकून बासरी)
(ही वेडी झाली राधा ऐकून बासरी)
विसरता विसरे ना त्याची सावळी मूर्ती
आठवण सारखी छळते मजला एकांती
मन मंदिरी बसला ज्याची दिगंत कीर्ती
त्याच्या छायेनं उत्तम नटली धरती
छेडिते मजला सारी गोकुळ नगरी
छेडिते मजला सारी गोकुळ नगरी
वेडी झाली राधा ऐकून बासरी
ही वेडी झाली राधा ऐकून बासरी
(ही वेडी झाली राधा ऐकून बासरी)
(ही वेडी झाली राधा ऐकून बासरी)
वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी
वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी
वेडी झाली राधा ऐकून बासरी
वेडी झाली राधा ऐकून बासरी
(ही वेडी झाली राधा ऐकून बासरी)
(ही वेडी झाली राधा ऐकून बासरी)
(ही वेडी झाली राधा ऐकून बासरी)
(ही वेडी झाली राधा ऐकून बासरी)

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists