गेला हरी कुण्या गावा?
कुणाला नाही कसा ठावा?
उरे लागो कुळात पावा
रे, उडतो डोळा, डोळा बाई डावा
उडतो डोळा, डोळा बाई डावा
गेला हरी कुण्या गावा?
कुणाला नाही कसा ठावा?
उरे लागो कुळात पावा
रे, उडतो डोळा, डोळा बाई डावा
उडतो डोळा, डोळा बाई डावा
रमती कुंजवणी बाळ
असावा तिथे नंदलाल
कुणी जा आना मुकुंदाला
जीव हा वेडा, पिसा झाला
हरीचा शोध कुणी लावा
रे, उडतो डोळा, डोळा बाई डावा
उडतो डोळा, डोळा बाई डावा
कुणाशी केला जरी दंगा
मला येऊन जणी सांगा
त्यास दाखवीन मी टिंगा
नको पळ लपवू श्रीरंगा
माझा श्याम मला दावा
रे, उडतो डोळा, डोळा बाई डावा
उडतो डोळा, डोळा बाई डावा
गेला हरी कुण्या गावा?
कुणाला नाही कसा ठावा?
उरे लागो कुळात पावा
रे, उडतो डोळा, डोळा बाई डावा
उडतो डोळा, डोळा बाई डावा
उडतो डोळा, डोळा बाई डावा
Поcмотреть все песни артиста
Other albums by the artist