Kishore Kumar Hits

Ajeet Kumar Kadkade - Aadi Namu Swami Tuj (From "Akkalkot Swamichi Palkhi") lyrics

Artist: Ajeet Kumar Kadkade

album: Top 10 Shree Swami Samarth


आदी नमू स्वामी तुज
आदी नमू स्वामी तुज
आदी नमू स्वामी तुज
आदी नमू स्वामी तुज
तुझे चरणी माझे काज
तुझे चरणी माझे काज
तुझे चरणी माझे काज
तुझे चरणी माझे काज
आदी नमू स्वामी तुज
आदी नमू स्वामी तुज

तूचि बुद्धीचा हो दाता
तूचि बुद्धीचा हो दाता
चरणी ठेविलासे माथा
चरणी ठेविलासे माथा
आदी नमू स्वामी तुज
तुझे चरणी माझे काज
आदी नमू स्वामी तुज
तुझे चरणी माझे काज

सर्व विघ्ने निवारीता
सर्व विघ्ने निवारीता
तूचि माझा माता-पिता
तूचि माझा माता-पिता
आदी नमू स्वामी तुज
तुझे चरणी माझे काज
आदी नमू स्वामी तुज
तुझे चरणी माझे काज

बुद्धी देई आपुल्या बाळा
बुद्धी देई आपुल्या बाळा
तुझी बोलावया लीला
तुझी बोलावया लीला
आदी नमू स्वामी तुज
तुझे चरणी माझे काज
आदी नमू स्वामी तुज
तुझे चरणी माझे काज

१४ विद्या, ६४ कला
१४ विद्या, ६४ कला
तुझे पायीचा धुरळा
तुझे पायीचा धुरळा
आदी नमू स्वामी तुज
तुझे चरणी माझे काज
आदी नमू स्वामी तुज
तुझे चरणी माझे काज

माझा रंग तुझे गुणी
माझा रंग तुझे गुणी
येऊनी राहे अंतःकरनी
येऊनी राहे अंतःकरनी
आदी नमू स्वामी तुज
तुझे चरणी माझे काज
आदी नमू स्वामी तुज
तुझे चरणी माझे काज

स्वामी सुता करी दंग
स्वामी सुता करी दंग
बापा भरोनिया रंग
बापा भरोनिया रंग
आदी नमू स्वामी तुज
आदी नमू स्वामी तुज
आदी नमू स्वामी तुज
आदी नमू स्वामी तुज
तुझे चरणी माझे काज
तुझे चरणी माझे काज
तुझे चरणी माझे काज
तुझे चरणी माझे काज
आदी नमू स्वामी तुज
आदी नमू स्वामी तुज
आदी नमू स्वामी तुज
आदी नमू स्वामी तुज

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists