जाणीव मजला पावलोपावली जाणीव मजला पावलोपावली माझी माऊली, माझी माऊली, माझी माऊली विठू माझी माऊली, विठू माझी माऊली (विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला) (विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला) ♪ चषक विषाचे किती-किती प्यालो तुज ठायी परी धन्य-धन्य झालो चषक विषाचे किती-किती प्यालो तुज ठायी परी धन्य-धन्य झालो तुज ठायी परी धन्य-धन्य झालो जग ग्रीष्म सारे आणि तू सावली जग ग्रीष्म सारे आणि तू सावली माझी माऊली, माझी माऊली, माझी माऊली विठू माझी माऊली, विठू माझी माऊली (विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल) (विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल) ♪ जरी तू सावळा, प्रकाश अंतरी तम् दाटे मनी जग उजळे जरी जरी तू सावळा, प्रकाश अंतरी तम् दाटे मनी जग उजळे जरी जन्मोजन्मीचीच दुःखे दुरावली जन्मोजन्मीचीच दुःखे दुरावली माझी माऊली, माझी माऊली, माझी माऊली विठू माझी माऊली, विठू माझी माऊली (जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी) (जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी) ♪ सूर्य उगवता विरावा अंधार तसे संपे क्लेश देता तू अधार सूर्य उगवता विरावा अंधार तसे संपे क्लेश देता तू अधार तसे संपे क्लेश देता तू अधार पाहता तुजला सुखे सुखावली पाहता तुजला सुखे सुखावली माझी माऊली, माझी माऊली, माझी माऊली विठू माझी माऊली, विठू माझी माऊली जाणीव मजला पावलोपावली जाणीव मजला पावलोपावली माझी माऊली, माझी माऊली, माझी माऊली विठू माझी माऊली, विठू माझी माऊली विठू माझी माऊली (विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला) (विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला) (जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी) (जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी) (जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी) (जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी)