चंद्रभागे तीरी पंढरी
चंद्रभागे तीरी पंढरी
विठुरायाची नगरी
विठुरायाची नगरी
(चंद्रभागे तीरी पंढरी)
(चंद्रभागे तीरी पंढरी)
(चंद्रभागे तीरी पंढरी)
♪
भक्त पुंडलिकासाठी
भक्त पुंडलिकासाठी
आला धावुनी तो जगजेठी
आला धावुनी तो जगजेठी
जेवला नाम्याच्या ताटी
जेवला नाम्याच्या ताटी
प्रभूची माया भक्तावरी
प्रभूची माया भक्तावरी
(चंद्रभागे तीरी पंढरी)
(चंद्रभागे तीरी पंढरी)
(चंद्रभागे तीरी पंढरी)
♪
टाळ-वीणा घेऊनी करी
♪
टाळ-वीणा घेऊनी करी
भक्त नाचे तालावरी
भक्त नाचे तालावरी
अवघी दुमदुमली पंढरी
अवघी दुमदुमली पंढरी
"विठ्ठल" नामाच्या गजरी
"विठ्ठल" नामाच्या गजरी
(चंद्रभागे तीरी पंढरी)
(चंद्रभागे तीरी पंढरी)
(चंद्रभागे तीरी पंढरी)
♪
ज्ञानदेवे रचिला पाया
ज्ञानदेवे रचिला पाया
झाला कळस संत तुकया
झाला कळस संत तुकया
चोखा बसे हरीच्या पाया
चोखा बसे हरीच्या पाया
वैष्णव संतांची नगरी
वैष्णव संतांची नगरी
(चंद्रभागे तीरी पंढरी)
(चंद्रभागे तीरी पंढरी)
(चंद्रभागे तीरी पंढरी)
विठुरायाची नगरी
विठुरायाची नगरी
(चंद्रभागे तीरी पंढरी)
(चंद्रभागे तीरी पंढरी)
(चंद्रभागे तीरी पंढरी)
Поcмотреть все песни артиста
Other albums by the artist