Kishore Kumar Hits

Sachin Pilgaonkar - Chal Sarja lyrics

Artist: Sachin Pilgaonkar

album: Sachinmai


चल सर्जा, चल राजा बिगी-बिगी-बिगी जायाचं
चल-चल-चल अह-हा-हा-हा

चल सर्जा, चल राजा
बिगी-बिगी-बिगी जायाचं (जायाचं)
चल सर्जा, चल राजा
बिगी-बिगी-बिगी जायाचं (जायाचं)
बिन मोलाचं, बिन तोलाचं
सौंगडी शेतकऱ्याचं, शेतकऱ्याचं, शेतकऱ्याचं
चल सर्जा, चल राजा
बिगी-बिगी-बिगी जायाचं (जायाचं)
चल सर्जा, चल राजा
बिगी-बिगी-बिगी जायाचं (जायाचं)

माथ्यावरती दिवसाचा (दिवसाचा) ये डोळा (ये डोळा)
चल सर्जा (चल सर्जा)
होय भुकेला शंभू हा (शंभू हा) हाय भोळा (हाय भोळा)
चल राजा (चल राजा)
भाकर, कांदा, झुणका रांधा, पोट भरे रायाचं
हो, बिन मोलाचं, बिन तोलाचं
सौंगडी शेतकऱ्याचं, शेतकऱ्याचं, शेतकऱ्याचं
चल सर्जा, चल राजा
बिगी-बिगी-बिगी जायाचं (जायाचं)
चल सर्जा, चल राजा
बिगी-बिगी-बिगी जायाचं (जायाचं)

उडेल फेटा पळसाच्या (पळसाच्या) रंगाचा (रंगाचा)
चल सर्जा (चल सर्जा)
खण जरतारी आणीन मी (आणीन मी) भिंगाचा (भिंगाचा)
चल राजा (चल राजा)
तुजवर मळा घुंगुरवाळा लेणं सौभाग्याचं
हो, बिन मोलाचं, बिन तोलाचं
सौंगडी शेतकऱ्याचं, शेतकऱ्याचं, शेतकऱ्याचं
चल सर्जा, चल राजा
बिगी-बिगी-बिगी जायाचं (जायाचं)
हा, चल सर्जा, चल राजा
बिगी-बिगी-बिगी जायाचं (जायाचं)

येईल आता चांदोबा, चांदोबा आभाळी (आभाळी)
चल सर्जा (चल सर्जा)
होईल वेडी पारंब्यां, पारंब्यांची जाळी (हा, जाळी)
चल राजा (चल राजा)
कलत्या मना, डुलक्या धना, टकमक नच पायाचं
हो, बिन मोलाचं, बिन तोलाचं
सौंगडी शेतकऱ्याचं, शेतकऱ्याचं, शेतकऱ्याचं
चल सर्जा, चल राजा
बिगी-बिगी-बिगी जायाचं (जायाचं)
चल सर्जा, चल राजा
बिगी-बिगी-बिगी जायाचं (जायाचं)
हो, बिन मोलाचं, बिन तोलाचं
सौंगडी शेतकऱ्याचं, शेतकऱ्याचं, शेतकऱ्याचं
(बिगी-बिगी-बिगी जायाचं, जायाचं)
(बिगी-बिगी-बिगी जायाचं, जायाचं)
(बिगी-बिगी-बिगी जायाचं, जायाचं)
(बिगी-बिगी-बिगी जायाचं, जायाचं)
(बिगी-बिगी-बिगी जायाचं, जायाचं)
(बिगी-बिगी-बिगी जायाचं, जायाचं)
(बिगी-बिगी-बिगी जायाचं, जायाचं)
(बिगी-बिगी-बिगी जायाचं, जायाचं)
(बिगी-बिगी-बिगी...)

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists