तीस एके तीस तीस दुणे साठ दोन ते तीस पर्यंतचे पाढे झाले पाठ तीस त्रिक नव्वद तीस चोक विसाशे तीनच्या पाढ्याला जोडा शून्य इवलेसे तीस पाचा दीडशे तीस सक्क अैसास्से गणितात आता नाही अडणार काही फारसे तीस साता दोनशे दहा तीस आठा दोनशे-चाळीस जगाच्या rank मध्ये मानकरी आपले police तीस नव्वा दोनशे सत्तर तीस दाहे तीनशे निरोप घेऊया, मनी म्हणा मिलेंगे फिरसे शेवटच्या पाढयापाशी आलो दिसाच्या संगती बे ते तीस पाढ्याच्या रंगात सागरिका रंगली तीस एके तीस तीस दुणे साठ दोन ते तीस पर्यंतचे पाढे झाले पाठ तीस एके तीस तीस दुणे साठ दोन ते तीस पर्यंतचे पाढे झाले पाठ तीस एके तीस तीस दुणे साठ दोन ते तीस पर्यंतचे पाढे झाले पाठ दोन ते तीस पर्यंतचे पाढे झाले पाठ दोन ते तीस पर्यंतचे पाढे झाले पाठ