Kishore Kumar Hits

Suresh Wadkar - Aavege Dnyan Janani lyrics

Artist: Suresh Wadkar

album: Top 21 Abhang Pandharinatha Panduranga


आवेगे ज्ञान जननी
आवेगे ज्ञान जननी
आवेगे ज्ञान जननी
ज्ञानाई गे
ज्ञाना, ज्ञानाई गे
आवेगे ज्ञान जननी
ज्ञान नाथे गे ज्ञाने
ज्ञान नाथे गे ज्ञाने
कामधेनु तू
कामधेनु तू
कामधेनु तू माझिये गे
आवेगे, आवेगे ज्ञान जननी
आवेगे ज्ञान जननी

ज्ञानाई तू माय माझी गे
ज्ञानाई तू बाप माझा गे
ज्ञानाई तू माय माझी गे
ज्ञानाई तू बाप माझा गे
ज्ञानाई, आ...
ज्ञानाई, ज्ञानाई, ज्ञानाई, ज्ञानाई
ज्ञानाई तू माय माझी गे
ज्ञानाई तू बाप माझा गे
ज्ञानाई तू माय माझी गे
ज्ञानाई तू बाप माझा गे
ज्ञानाई तू माय माझी गे, तू माय
ज्ञानाई तू बाप माझा गे, तू बाप
ज्ञानाई गुरुदेव
गुरुदेव
ज्ञान ध्यान साधन
ज्ञान ध्यान साधन परत्र पावन
साधन परत्र पावन
आवेगे
आवेगे ज्ञान जननी
आवेगे ज्ञान जननी
आवेगे ज्ञान जननी

राउळी चे कहे हारपलिहाठी
राउळी चे करे हारपलिहाठी
माणूस प्रती झाडा घेता तीबोठी
माणूस प्रती झाडा घेता तीबोठी
नवल विपरीत
नवल विपरीत देखिले सृष्टि
माणूस प्रती झाडा येता तीबोठी
माणूस प्रती झाडा येता तीबोठी
आवेगे, आवेगे
आवेगे ज्ञान जननी
आवेगे ज्ञान जननी
कामधेनु तू माझिये गे
आवेगे, आवेगे ज्ञान जननी
आवेगे ज्ञान जननी
आवेगे ज्ञान जननी
ज्ञानाई गे
ज्ञाना
ज्ञानाई गे
आवेगे ज्ञान जननी
आवेगे ज्ञान जननी
आवेगे ज्ञान जननी

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists