नको-नको रे मना गुंतु मायाजाळी नको-नको रे मना गुंतु मायाजाळी नको-नको रे मना गुंतु मायाजाळी काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया नको-नको रे मना गुंतु मायाजाळी नको-नको रे मना गुंतु मायाजाळी ♪ काळाचीहे उडी पडेल बा जेव्हा काळाचीहे उडी पडेल बा जेव्हा सोडविणा तेंव्हा मायबाप सोडविणा तेंव्हा मायबाप नको-नको रे मना गुंतु मायाजाळी नको-नको रे मना गुंतु मायाजाळी ♪ सोडविणा राजा देशीचा चौधरी सोडविणा राजा देशीचा चौधरी आणिक सोयरी भली-भली आणिक सोयरी भली-भली नको-नको रे मना गुंतु मायाजाळी नको-नको रे मना गुंतु मायाजाळी ♪ तुका मणे तुला सोडविणा कोणी तुका मणे तुला सोडविणा कोणी एका चक्रपाणी वाचोनीया एका चक्रपाणी वाचोनीया नको-नको रे मना गुंतु मायाजाळी नको-नको रे मना गुंतु मायाजाळी काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया नको-नको रे मना गुंतु मायाजाळी नको-नको रे मना गुंतु मायाजाळी