तुझा-माझा देवा का रे वैराकार? तुझा-माझा देवा का रे वैराकार? दुःखाचे डोंगर... दुःखाचे डोंगर दाखविसी, दाखविसी तुझा-माझा देवा का रे वैराकार? तुझा-माझा देवा का रे वैराकार? ♪ बळे बांधुनिया देसी काळा हाती बळे बांधुनिया देसी काळा हाती ऐसे काय चित्ती... ऐसे काय चित्ती आले तुझ्या, आले तुझ्या तुझा-माझा देवा का रे वैराकार? तुझा-माझा देवा का रे वैराकार? ♪ आम्ही देवा तुझी केली होती आशा आम्ही देवा तुझी केली होती आशा आम्ही देवा तुझी केली होती आशा बरवे ऋषीकेशा... बरवे ऋषीकेशा कळो आले, कळो आले तुझा-माझा देवा का रे वैराकार? तुझा-माझा देवा का रे वैराकार? ♪ नामा म्हणे देवा करा माझी कीव नामा म्हणे देवा करा माझी कीव नामा म्हणे देवा... ♪ नामा म्हणे देवा करा माझी कीव नामा म्हणे देवा करा माझी कीव नाही तरी जीव... नाही तरी जीव घ्यावा माझा, घ्यावा माझा तुझा-माझा देवा का रे वैराकार? तुझा-माझा देवा का रे वैराकार? दुःखाचे डोंगर... दुःखाचे डोंगर दाखविसी, दाखविसी तुझा-माझा देवा का रे वैराकार? तुझा-माझा देवा का रे वैराकार? ...का रे वैराकार? ...का रे वैराकार?