Kishore Kumar Hits

Preet Bandre - Aai Mauli Go lyrics

Artist: Preet Bandre

album: Aai Mauli Go - Single


माऊली गो
माझी माऊली गो
माझे कारल्याचे एकवीरा आई गो
माऊली गो
माझी माऊली गो
माझे कारल्याचे एकवीरा आई गो
आई माऊली गो
माझी माऊली गो
माझे कारल्याचे एकवीरा आई गो
आई माऊली गो
माझी माऊली गो
माझे कारल्याचे एकवीरा आई
माऊली गो
माझी माऊली गो
माझे कारल्याचे एकवीरा आई गो
माऊली गो
माझी माऊली गो
माझे कारल्याचे एकवीरा आई गो
मान तुला यो सारी चोळीचा
मान तुझा यो कोंबऱ्या न बकऱ्याचा
मान तुला गो देऊन दवण्याचा
खांदा देतान पालखीला मानाचा
येऊन भक्त ये कार्ले डोंगराला
माझे एकवीरा आई चे दरबार
येऊन भक्त ये कार्ले डोंगराला
माझे एकवीरा आई चे दरबार
आई पाऊली गो
माझी पाऊली गो
सारे भक्तांचे हाकेला धावली गो
आई माऊली गो
माझी माऊली गो
माझे कारल्याचे एकवीरा आई गो
आई पाऊली गो
माझी पाऊली गो
सारे भक्तांचे हाकेला धावली गो
आई माऊली गो
माझी माऊली गो
माझे कारल्याचे एकवीरा आई गो

बाण सोरीला अर्जुन बंद्वानु
कार्ले भाजा ये डोंगर रांगानु
केली माया ऐसी सारे भावानु
देऊळ बांधिला एके रातीनु
धर्मा भीम ये अर्जुन बांधवानु
नकुल सहदेव पाच पांडवानु
धर्मा भीम ये अर्जुन बांधवानु
नकुल सहदेव पाच पांडवानु
माय माऊली गो
तुझी सावली गो
सारे भक्तांचे पाठीशी हाय गो
आई माऊली गो
माझी माऊली गो
माझे कारल्याचे एकवीरा आई
माय माऊली गो
तुझी सावली गो
सारे भक्तांचे पाठीशी हाय गो
आई माऊली गो
माझी माऊली गो
माझे कारल्याचे एकवीरा आई गो
माऊली गो
माझी माऊली गो
माझी माऊली गो
माझी माऊली
माऊली गो
माझी माऊली गो
माझी माऊली गो
माझी माऊली

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists