Kishore Kumar Hits

Hiral Kamble - Mazya Bhimrayavani Sanga Pudhari Hoi Ka Bhim Song lyrics

Artist: Hiral Kamble

album: Mazya Bhimrayavani Sanga Pudhari Hoi Ka Bhim Song

सुज्ञानाचा निर्मळ झरा, भीमासारखा माणूस खरा

जन्मा येईल का? (HK style)
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का?

(असा पुढारी होईल का? सांगा पुढारी होईल का?)

(HK) माना-पानाला कधीच नाही चुकून हपापणारा
धनराशीला पाहून कधी कर्तव्य ना चुकणारा
वादळातली समाज नौका...
वादळातली समाज नौका किनारी लावील का?
(HK style)
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का?
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का?
(असा पुढारी होईल का? सांगा पुढारी होईल का?)
(असा पुढारी होईल का? सांगा पुढारी होईल का?)

(HK) करुणेचा सागर होऊन करुणेने कळवळणारा
दीन-दलितांसाठी दिन-रात्री तळमळणारा
भीमासारखा कर्तृत्वाचा पहाड होईल का?
(HK style)
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का?
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का?
(असा पुढारी होईल का? सांगा पुढारी होईल का?)
(असा पुढारी होईल का? सांगा पुढारी होईल का?)

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists