Suman Kalyanpur - Swapnat Pahilelya lyrics
Artist:
Suman Kalyanpur
album: Shravan Geet
स्वप्नात पाहिलेल्या नगरीत दूर कोठे
स्वप्नात पाहिलेल्या नगरीत दूर कोठे
स्वप्नातली परी ती स्वप्नात रोज भेटे
स्वप्नात पाहिलेल्या...
♪
एका नदीकिनारी छोटीशी ती हवेली
दाटीने चंदनाची झाडे सभोवताली
शेतात केशराच्या...
शेतात केशराच्या हलकेच जाग येते
स्वप्नात पाहिलेल्या नगरीत दूर कोठे
स्वप्नातली परी ती स्वप्नात रोज भेटे
स्वप्नात पाहिलेल्या...
♪
बागेत चांदण्यांच्या ती रोज वाट पाही
मेण्यातूनी ढगांच्या मला कुठे ही नेई
आकाश पाळणे ते...
आकाश पाळणे ते थांबायचे पहाटे
स्वप्नात पाहिलेल्या नगरीत दूर कोठे
स्वप्नातली परी ती स्वप्नात रोज भेटे
स्वप्नात पाहिलेल्या नगरीत दूर कोठे
स्वप्नातली परी ती...
Поcмотреть все песни артиста
Other albums by the artist