भिरभिरत, रिमझिमत श्रावण आला हो, भिरभिरत, रिमझिमत श्रावण आला बरसला हा मेघ दानी, बहरली ही सारी अवनी बरसला हा मेघ दानी, बहरली ही सारी अवनी इंद्रधनुष्य रंगे उजळले या गगनी ता-ना-पि-हि-नि-पा-जा भिरभिरत, रिमझिमत श्रावण आला भिरभिरत, रिमझिमत श्रावण आला ♪ या घन सुरांनी भिजले तन चिंब सारे या रंगछटांनी उठले नवनवे शहारे या घन सुरांनी भिजले तन चिंब सारे या रंगछटांनी उठले नवनवे शहारे रंगीत तालांचे सुरेल तराने अवघे जीवन केवळ बहाणे मनाच्या गाभारी घुमतो पारवा भिरभिरत, रिमझिमत श्रावण आला हो, भिरभिरत, रिमझिमत श्रावण आला बरसला हा मेघ दानी, बहरली ही सारी अवनी बरसला हा मेघ दानी, बहरली ही सारी अवनी इंद्रधनुष्य रंगे उजळले या गगनी ता-ना-पि-हि-नि-पा-जा भिरभिरत, रिमझिमत श्रावण आला भिरभिरत, रिमझिमत श्रावण आला ♪ या जल शरांनी फुलले रंधात पिसारे ह्या न्यास रंगांनी चेतले अंगात निखारे या जल शरांनी फुलले रंधात पिसारे ह्या न्यास रंगांनी चेतले अंगात निखारे आभाळ आलोळ मायेचे घराणे भिजत, भागत होऊन दिवाने ओले त्या धगिला वाऱ्याचा गारवा भिरभिरत, रिमझिमत श्रावण आला भिरभिरत, रिमझिमत श्रावण आला बरसला हा मेघ दानी, बहरली ही सारी अवनी बरसला हा मेघ दानी, बहरली ही सारी अवनी इंद्रधनुष्य रंगे उजळले या गगनी ता-ना-पि-हि-नि-पा-जा भिरभिरत, रिमझिमत श्रावण आला भिरभिरत, रिमझिमत श्रावण आला