Manik Varma - Maal Padak Vitthal lyrics
Artist:
Manik Varma
album: Bhaktigeet
माळ पदक विठ्ठल विसरला भक्ताघरी
माळ पदक विठ्ठल विसरला भक्ताघरी
आला आळ जनीवरी केली पदकाची चोरी
आला आळ जनीवरी...
माळ पदक विठ्ठल...
♪
चंद्रभागेच्या तीराला सूळ तयांनी रोविला
चंद्रभागेच्या तीराला...
♪
चंद्रभागेच्या तीराला सूळ तयांनी रोविला
दंडा काढण्या लाविल्या...
दंडा काढण्या लाविल्या जनी जाई सुळावरी
केली पदकाची चोरी, आला आळ जनीवरी
माळ पदक विठ्ठल...
♪
जनी म्हणे, "पांडुरंगा वृथा आळ माझ्यावरी"
जनी म्हणे, "पांडुरंगा, पांडुरंगा"
♪
जनी म्हणे, "पांडुरंगा वृथा आळ माझ्यावरी"
नाही आम्ही जगी केली...
नाही आम्ही जगी केली तुझ्या पदकाची चोरी
आला आळ जनीवरी केली पदकाची चोरी
माळ पदक विठ्ठल...
♪
तोच धावला संकटी पांडुरंग जगजेठी
तोच धावला संकटी पांडुरंग जगजेठी
झाले पाणी सूळाचे गं...
झाले पाणी सूळाचे गं...
झाले पाणी सूळाचे गं धन्य जनी, धन्य हरी
केली पदकाची चोरी आला आळ जनीवरी
माळ पदक विठ्ठल विसरला भक्ताघरी
माळ पदक विठ्ठल विसरला भक्ताघरी
आला आळ जनीवरी केली पदकाची चोरी
आला आळ जनीवरी...
माळ पदक विठ्ठल...
माळ पदक विठ्ठल...
माळ पदक विठ्ठल...
Поcмотреть все песни артиста
Other albums by the artist