Manik Varma - Dharoniya Raho Vitthalache Paay lyrics
Artist:
Manik Varma
album: Bhaktigeet
धरोनिया राहे विठ्ठलाचे पाय
धरोनिया राहे विठ्ठलाचे पाय
तरील काय संसारी हा?
तरील काय संसारी हा?
धरोनिया राहे विठ्ठलाचे पाय
धरोनिया राहे विठ्ठलाचे पाय
♪
संसाराचे भय नाही श्रीहरीदाता
संसाराचे भय नाही श्रीहरीदाता
♪
संसाराचे भय नाही श्रीहरीदाता
विठू आम्हा परीता निरंतर
विठू आम्हा परीता निरंतर
धरोनिया राहे विठ्ठलाचे पाय
धरोनिया राहे विठ्ठलाचे पाय
♪
निरंतर वसे हरी, हरी भक्तापाशी
निरंतर वसे हरी, हरी भक्तापाशी
♪
निरंतर वसे हरी, हरी भक्तापाशी
♪
विसंबे ना त्यासी कदाकाळी
विसंबे ना त्यासी कदाकाळी
नामा म्हणे, ऐसा विठ्ठल सोडुनी
नामा म्हणे, ऐसा विठ्ठल सोडुनी
व्यर्थ काय जनी क्षिणतासी?
व्यर्थ काय जनी क्षिणतासी?
धरोनिया राहे विठ्ठलाचे पाय
धरोनिया राहे विठ्ठलाचे पाय
Поcмотреть все песни артиста
Other albums by the artist