वाजवी मुरली श्यामसुंदरा
वाजवी मुरली श्यामसुंदरा, श्यामसुंदरा
वाजवी मुरली श्यामसुंदरा
मंदिरी नाचे मीरा, आ, मंदिरी नाचे मीरा
तुझ्या मंदिरी नाचे मीरा
वाजवी मुरली श्यामसुंदरा
♪
करि करताळा, पायी घुंगुर
करि करताळा...
करि करताळा...
करि करताळा, पायी घुंगुर
करि करताळा...
♪
करि करताळा...
करि करताळा...
करि करताळा, पायी घुंगुर
जन्म तुडविते हा क्षणभंगुर
जन्म तुडविते हा क्षणभंगुर, हा क्षणभंगुर
देह नव्हे हा मोरपिसारा
वाजवी मुरली श्यामसुंदरा
वाजवी मुरली श्यामसुंदरा
श्यामसुंदरा, श्यामसुंदरा
(वाजवी मुरली श्यामसुंदरा)
(वाजवी मुरली श्यामसुंदरा)
गोपीनाथ तू, मी तर गोपी
♪
गोपीनाथ तू...
गोपीनाथ तू...
गोपीनाथ तू, मी तर गोपी
पुण्यशील तुज जगास पापी
पुण्यशील तुज जगास पापी
आले-आले मी अभिसारा
वाजवी मुरली श्यामसुंदरा
वाजवी मुरली श्यामसुंदरा
मंदिरी नाचे मीरा, ओ, मंदिरी नाचे मीरा
तुझ्या मंदिरी नाचे मीरा
वाजवी मुरली श्यामसुंदरा
वाजवी मुरली...
वाजवी मुरली...
वाजवी मुरली श्यामसुंदरा
Поcмотреть все песни артиста
Other albums by the artist