Kishore Kumar Hits

Manik Varma - Pahaht Zali Uddyanatun lyrics

Artist: Manik Varma

album: Natyageet by Manik Verma


पहाट झाली उद्यानातुन...
पहाट झाली उद्यानातुन, मंदिरी ये गारवा
जळते मी, हा जळे दिवा
जळते मी, हा जळे दिवा
(जळते मी, हा जळे दिवा)
(जळते मी, हा जळे दिवा)
वचन देऊनी नाही आले
रातभरी मी रडून जागले
वचन देऊनी नाही आले
रातभरी मी रडून जागले
सुकली वेणी, सुकला मरवा
जळते मी, हा जळे दिवा
जळते मी, हा जळे दिवा
(जळते मी, हा जळे दिवा)
(जळते मी, हा जळे दिवा)
युद्धाविन हो रणी पराजीत
रुद्ध मनोरथ, निराश मन्मथ
युद्धाविन हो रणी पराजीत
रुद्ध मनोरथ, निराश मन्मथ
आणा चंदन उरी सारवा
जळते मी, हा जळे दिवा
जळते मी, हा जळे दिवा
(जळते मी, हा जळे दिवा)
(जळते मी, हा जळे दिवा)
ज्योत फिकटली हो अरुणोदय
पुरूष प्रणय हा केवळ अभिनय
ज्योत फिकटली...

ज्योत फिकटली हो अरुणोदय
पुरूष प्रणय हा केवळ अभिनय
स्त्री हृदयाची त्यास न परवा
जळते मी, हा जळे दिवा
जळते मी, हा जळे दिवा
(जळते मी, हा जळे दिवा)
शृंगाराचा लाथडुनी घट
शृंगाराचा...

शृंगाराचा लाथडुनी घट
गोकुळातला गेला खट-नट
गोकुळातला गेला खट-नट
स्मृती तरी गं त्याची हरवा
जळते मी, हा जळे दिवा
जळते मी, हा जळे दिवा

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists