गं आई तुझं देऊल साजतंय गुलाले डोंगरा
पालखीला नाचीनं गुलाल उरवुन चैताचे महिन्या
आई तुझं देऊल साजतंय
गुलाले डोंगरान गं, गुलाले डोंगरान
पालखीला नाचीनं गुलाल उरवुन
चैताचे महिन्यानं गं, चैताचे महिन्यानं
गं आई तुझं देऊल साजतंय
गुलाले डोंगरान गं, गुलाले डोंगरान
(पालखीला नाचीनं गुलाल उरवुन)
(चैताचे महिन्यानं गं, चैताचे महिन्यानं)
पायरी एक-एक चढतानं आई नाव तुझं ओठानं
नाय सुद मला कणाची, भरलंय रुप तुझं डोल्यानं
पायरी एक-एक चढतानं आई नाव तुझं ओठानं
नाय सुद मला कणाची, भरलंय रुप तुझं डोल्यानं
आयलो पायाशी आई तुझे
घे मना पदरानं गं, घे मना पदरानं
पालखीला नाचीनं गुलाल उरवुन
चैता चे महिन्यानं गं, चैता चे महिन्यानं
(पालखीला नाचीनं गुलाल उरवुन)
(चैताचे महिन्यानं गं, चैताचे महिन्यानं)
तुझा मानाचा मान घेवुन येतान भक्त या कार्ले डोंगरावर
वारं घुमे अंगान, तुझे संगाण कोंम्र उरवतान देवलावर
तुझा मानाचा मान घेवुन येतान भक्त या कार्ले डोंगरावर
वारं घुमे अंगान गो, तुझे संगाण कोंम्र उरवतान देवलावर
तुझे नावानी नाव डुलतंय
दरियानं-सागरानं गं, दरियानं-सागरानं
पालखीला नाचीनं गुलाल उरवुन
चैताचे महिन्यानं गं, चैताचे महिन्यानं
(पालखीला नाचीनं गुलाल उरवुन)
(चैताचे महिन्यानं गं, चैताचे महिन्यानं)
ईच्छा हाय दरवरसाची माय तुझ्या गं भेटीची
घेऊन पोरा-बालांना, ओटी भरतानं नवसाची
ओ, ईच्छा हाय दरवरसाची माय तुझ्या गं भेटीची
घेऊन पोरा-बालांना, ओटी भरतानं नवसाची
कार्ले डोंगराला नुर येतंय
जत्रचे दिसानं गं, जत्रचे दिसानं
पालखीला नाचीनं गुलाल उरवुन
चैताचे महिन्यानं गं, चैताचे महिन्यानं
(पालखीला नाचीनं गुलाल उरवुन)
(चैताचे महिन्यानं गं, चैताचे महिन्यानं)
आई तुझं देऊल साजतंय
गुलाले डोंगरान गं, गुलाले डोंगरान
पालखीला नाचीनं गुलाल उरवुन
चैताचे महिन्यानं गं, चैताचे महिन्यानं
गं आई तुझं देऊल साजतंय
गुलाले डोंगरान गं, गुलाले डोंगरान
(पालखीला नाचीनं गुलाल उरवुन)
(चैताचे महिन्यानं गं, चैताचे महिन्यानं)
(पालखीला नाचीनं गुलाल उरवुन)
(चैताचे महिन्यानं गं, चैताचे महिन्यानं)
Поcмотреть все песни артиста
Other albums by the artist