पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग

घुमतो घोष असा पंढरी, घुमतो घोष असा पंढरी
विठुरायाची नगरी, विठुरायाची नगरी
घुमतो घोष असा पंढरी...
अशा माहेरच्या वाटे माझ्या मनात ते दाटे
भरभरून ये किती विठुमाऊली ती भेटे
अशा माहेरच्या वाटे माझ्या मनात ते दाटे
भरभरून ये किती विठुमाऊली ती भेटे
...विठुमाऊली ती भेटे
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग
♪
नभी ढगांना किनार सावळ्याचा हा झंकार
नभी ढगांना किनार सावळ्याचा हा झंकार
नजरेत दाटला हा कृष्ण, श्यामल थरार
...कृष्ण, श्यामल थरार
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग
♪
तन, मनाला रोमांच, विठ्ठलाची गही आर्त
तन, मनाला रोमांच, विठ्ठलाची गही आर्त
भेट दे रे विठुराया मनी दाटला आकांत
भेट दे रे विठुराया मनी दाटला आकांत
...मनी दाटला आकांत
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग
घुमतो घोष असा पंढरी, घुमतो घोष असा पंढरी
विठुरायाची नगरी, विठुरायाची नगरी
घुमतो घोष असा पंढरी...
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग
Поcмотреть все песни артиста