मी एकटीच... मी एकटीच माझी असते कधी-कधी मी एकटीच माझी असते कधी-कधी गर्दीत भोवतीच्या नसते कधी-कधी मी एकटीच माझी असते कधी-कधी गर्दीत भोवतीच्या नसते कधी-कधी ♪ येथे न ओळखीचे कोणीच राहिले होतात भास मजला नुसते कधी-कधी मी एकटीच... येथे न ओळखीचे कोणीच राहिले होतात भास मजला नुसते कधी-कधी मी एकटीच... मी एकटीच... ♪ मागेच मी कधीची हरपून बैसले मागेच मी कधीची हरपून बैसले आता नकोनकोशी... आता नकोनकोशी दिसते कधी-कधी मी एकटीच माझी असते कधी-कधी गर्दीत भोवतीच्या नसते कधी-कधी कधी-कधी, कधी-कधी ♪ जखमा बुजून गेल्या साऱ्या जुन्या तरी जखमा बुजून गेल्या साऱ्या जुन्या तरी उसवीत, उसवीत जीवनाला... उसवीत जीवनाला बसते कधी-कधी मी एकटीच... मी एकटीच... मी एकटीच माझी असते कधी-कधी गर्दीत भोवतीच्या नसते कधी-कधी