Kishore Kumar Hits

Hridaynath Mangeshkar - Mazhe Purshache Mann lyrics

Artist: Hridaynath Mangeshkar

album: Sail


माझे पुरूषाचे मन नको माहेराने तोलू
माझे पुरूषाचे मन नको माहेराने तोलू
माझ्या बाहूत साऊली, नको तिच्याशी तू बोलू
माझ्या बाहूत साऊली, नको तिच्याशी तू बोलू
माझ्या अंगणात थांब, लाव अंधाराचा मळा
डोळे उघडून पहावा असा पाऊस मोकळा
माझे पुरूषाचे मन नको माहेराने तोलू
माझ्या बाहूत साऊली, नको तिच्याशी तू बोलू
माझे पुरूषाचे मन...
माझ्या अंगणात थांब, लाव अंधाराचा मळा
माझ्या अंगणात थांब, लाव अंधाराचा मळा
डोळे उघडून पहावा...
डोळे उघडून पहावा असा पाऊस मोकळा
माझे पुरूषाचे मन नको माहेराने तोलू
माझे पुरूषाचे मन नको माहेराने तोलू
माझे पुरूषाचे मन...

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists