(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
तुझे हासने, तुझे लाजने
तुझे हासने, तुझे लाजने
रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम
तुझे भेटणे, निघूनी जाणे
रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम
तुझे हासने, तुझे लाजने
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
♪
जरा उमलत्या गुलाबापरी ओळख पहिली
दवबिंदूच्या मनोगताची हुरहूर पहिली
जरा उमलत्या गुलाबापरी ओळख पहिली
दवबिंदूच्या मनोगताची हुरहूर पहिली
शब्द न सुचने तरी सांगणे
रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
♪
सांज रंगते क्षितिजावरले मोजीत बसलो
लाटेमधुनी लाट होऊनी वाहत गेलो
सांज रंगते क्षितिजावरले मोजीत बसलो
लाटेमधुनी लाट होऊनी वाहत गेलो
तनमन भिजणे, स्पर्श तराने
रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
♪
स्वप्नामधल्या परिकथेची चाहूल पहिली
जगण्यामधली गोड गुलाबी जादू कळली
स्वप्नामधल्या परिकथेची चाहूल पहिली
जगण्यामधली गोड गुलाबी जादू कळली
हरवून जाणे, वाटा चुकने
रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
तुझे हासने...
तुझे हासने, तुझे लाजने
रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम
तुझे भेटणे, निघूनी जाणे
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
तुझे हासने, तुझे लाजने
तुझे हासने, तुझे लाजने
रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम
तुझे भेटणे, निघूनी जाणे
रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम
तुझे हासने, तुझे लाजने
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
♪
जरा उमलत्या गुलाबापरी ओळख पहिली
दवबिंदूच्या मनोगताची हुरहूर पहिली
जरा उमलत्या गुलाबापरी ओळख पहिली
दवबिंदूच्या मनोगताची हुरहूर पहिली
शब्द न सुचने तरी सांगणे
रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
♪
सांज रंगते क्षितिजावरले मोजीत बसलो
लाटेमधुनी लाट होऊनी वाहत गेलो
सांज रंगते क्षितिजावरले मोजीत बसलो
लाटेमधुनी लाट होऊनी वाहत गेलो
तनमन भिजणे, स्पर्श तराने
रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
♪
स्वप्नामधल्या परिकथेची चाहूल पहिली
जगण्यामधली गोड गुलाबी जादू कळली
स्वप्नामधल्या परिकथेची चाहूल पहिली
जगण्यामधली गोड गुलाबी जादू कळली
हरवून जाणे, वाटा चुकने
रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
तुझे हासने...
तुझे हासने, तुझे लाजने
रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम
तुझे भेटणे, निघूनी जाणे
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
Other albums by the artist
Deva Tuchi Ganeshu
2000 · album
Ashrita (Original Motion Picture Soundtrack)
1990 · album
Lekin (Original Motion Picture Soundtrack)
1990 · album
Sarja
1987 · single
Pyari Bhabhi
1986 · EP
Pyari Bhabi (Original Motion Picture Soundtrack)
1986 · single
Mashaal (Original Motion Picture Soundtrack)
1983 · album
Similar artists
Rahul Deshpande
Artist
Vasantrao Deshpande
Artist
Shridhar Phadke
Artist
Ajit Kadkade
Artist
Salil Kulkarni
Artist
Jaywant Kulkarni
Artist
Manik Varma
Artist
Sudhir Phadke
Artist
Prabhakar Karekar
Artist
Arun Date
Artist
Bhimsen Joshi
Artist
Ramdas Kamat
Artist
Milind Ingle
Artist