श्रीमंत श्रीगणनायका, दुर्वांकुरा वरदायका
श्रीमंत श्रीगणनायका, दुर्वांकुरा वरदायका
होवो तिन्ही लोकी तुझा जयकार हो उद्धारका
होवो तिन्ही लोकी तुझा जयकार हो उद्धारका
(श्रीमंत श्रीगणनायका, दुर्वांकुरा वरदायका)
(होवो तिन्ही लोकी तुझा जयकार हो उद्धारका)
(होवो तिन्ही लोकी तुझा जयकार हो उद्धारका)
तू चेतना चिंतामणी, तू चेतना चिंतामणी
चैतन्य तू सर्वांगुणी, चैतन्य तू सर्वांगुणी
निर्माण तू, तू प्रेरणा, विश्वास तू विश्वात्मका
(निर्माण तू, तू प्रेरणा, विश्वास तू विश्वात्मका)
होवो तिन्ही लोकी तुझा जयकार हो उद्धारका
होवो तिन्ही लोकी तुझा जयकार हो उद्धारका
(गणपती बाप्पा मोरया)
Hey, निर्गुणा, लंबोदरा विघ्नेश्वरा करुणा करा
(Hey, निर्गुणा, लंबोदरा विघ्नेश्वरा करुणा करा)
तुजला नमो, शतदा नमो (तुजला नमो, शतदा नमो)
शिवनंदना सुखकारका (शिवनंदना सुखकारका)
हो, शिवनंदना सुखकारका
मोरया रे, बाप्पा मोरया रे
मोरया रे, बाप्पा मोरया रे
मोरया रे, बाप्पा मोरया रे
मोरया रे, बाप्पा मोरया रे
मोरया (मोरया रे, बाप्पा मोरया रे)
(मोरया रे, बाप्पा मोरया रे)
(मोरया रे, बाप्पा मोरया रे) मोरया
(मोरया रे, बाप्पा मोरया रे)
मोरया रे, बाप्पा मोरया रे (गणपती बाप्पा मोरया)
Поcмотреть все песни артиста