दूर-दूर राहून का बघाव तुला? सांग कसं मनातलं सांगाव तुला? अधीर झालो तुझ्या दिसण्याने बेभान झालो तुझ्या हसण्याने तु देना इशारा, कधी ऐकना तु धागा-धागा जरा जोडना लाजरा चेहरा, गोजीरा रंग तु माझ्या स्वप्नातला काजवा तु जणू लाजरा चेहरा, गोजीरा रंग तु माझ्या स्वप्नातला काजवा तु जणू ♪ चाहूल तुझी जराशी होता काही मला गं दिसे ना डोळ्यातलं हे काजळ तुझ्या, रात ही का गं सरे ना? धून प्रेमाची ही का वाजे काळजात या? का दिसते मला तूच तु आता? तु देना इशारा, कधी ऐकना तु धागा-धागा जरा जोडना लाजरा चेहरा, गोजीरा रंग तु माझ्या स्वप्नातला काजवा तु जणू लाजरा चेहरा, गोजीरा रंग तु माझ्या स्वप्नातला काजवा तु जणू ♪ हळुवार ही लाज दाटता कांकण ही रुणझुणते अलगद कळी मनी खुलताना तुलाच गुणगुणते छंद रे तुझा मला लागला असा जरा माझा राजा तु, राणी मी तुझी नवी नवलाई मी जशी बावरी झाले-झाले तुझी मी आज ही माझ्या डोळ्यातला रेशमी तु ऋतू माझ्या स्वप्नातला काजवा तु जणू माझ्या डोळ्यातला रेशमी तु ऋतू माझ्या स्वप्नातला काजवा तु जणू