उष्टं-पाष्टं बास म्हणतो, "एक-एक श्वास घास" इज्जतीचा आपल्या हातात पाहिजे होऊ दे तरास लांब कित्तीबी प्रवास ज़िन्दगीत माणसाच्या रुबाब पाहिजे रडत, पडत, अडत जाऊ, तरीबी घेउनच्च राहू दाखवून खाऊ यांना आता तर पाहिजे रुबाब हो, पाहिजे रुबाब हाँ, पाहिजे रुबाब हाँ, पाहिजे रुबाब उष्टं-पाष्टं बास म्हणतो, "एक-एक श्वास घास" इज्जतीचा आपल्या हातात पाहिजे होऊ दे तरास लांब कित्तीबी प्रवास ज़िन्दगीत माणसाच्या रुबाब पाहिजे ♪ हात आता पसरायचे नाही मिळवायचं आता मागायचं नाय झुकवू दे सारी दुनिया किती आपण बिल्कुल झुक्कायच नाय या कोळसा ज़िन्दगानीला भाव सोन्याचा पाहिजे रोज मारते भुकेसाठी आता हिला चव पाहिजे हाँ, रुबाब, हाँ, रुबाब हाँ, रुबाब, हाँ, रुबाब ♪ काळी कुट्ट रात माझ्या साचते मनात तो चंद्र एकदा तरी हातात पाहिजे होऊ दे तरास लांब कित्तीबी प्रवास ज़िन्दगीत माणसाच्या रुबाब पाहिजे रडत, पडत, अडत जाऊ, तरीबी घेउनच्च राहू दाखवून खाऊ यांना आता तर पाहिजे रुबाब हाँ, रुबाब हाँ, रुबाब हाँ, रुबाब