Kishore Kumar Hits

ADARSH SHINDE - LAAL KI NILA lyrics

Artist: ADARSH SHINDE

album: BHIMRAO EKACH RAJA


कधी, कधी घडलो? कधी बिघडलो?
कधी आमच्या उरावर आम्हीच चढलो?
ही तू-तू, मै-मै, ही तू-तू, मै-मै करण्यात हरलो
आणि मारेकरी आमचे आम्हीच ठरलो
परक्याचा नाद करुनि
बट्याबोळ केला, बट्याबोळ केला
परक्याचा नाद करुनि
बट्याबोळ केला, बट्याबोळ केला
परक्याचा नाद करुनि
बट्याबोळ केला, बट्याबोळ केला
काय म्हणू आता? काय म्हणू आता?
काय म्हणू आता?
चळवळीचा तोल गेला, चळवळीचा तोल गेला
लाल की निळा हे ठरविण्यात वेळ गेला
लाल की निळा हे ठरविण्यात वेळ गेला
(लाल की निळा हे ठरविण्यात वेळ गेला)
(लाल की निळा हे ठरविण्यात वेळ गेला)
स्वार्थापायी वाघ सारे बनलेत गांडूळ
तरी म्हणती स्वतःला "मी धुतलेला तांदूळ"
स्वार्थापायी वाघ सारे बनलेत गांडूळ
तरी म्हणती स्वतःला "मी धुतलेला तांदूळ"
मग सांगा इथे खरा? मग सांगा इथे खरा?
सांगा इथे खरा? सांगा इथे खरा?
सांगा इथे खरा कुणी झोल केला?
कुणी झोल केला?
लाल की निळा हे ठरविण्यात वेळ गेला
लाल की निळा हे ठरविण्यात वेळ गेला
(लाल की निळा हे ठरविण्यात वेळ गेला)
(लाल की निळा हे ठरविण्यात वेळ गेला)
कळे ना वाकडे असले कुठले?
एकमेकांत सारे गुरफटले
कुणाचे नाही कुणाला पटले
आपसात चालती यांचे खटले
समान केले राव नि रंका
संभ्रमाचा तरी वाजे डंका
लिन व्हा अखेर सारे बुद्धाला
येणार ना कधी कुठली शंका
मार्ग हा बुद्धाचा जगास पटला
म्हणूनच नको आता वाद हा कुठला
हेच खरे आम्हा, हेच खरे आम्हा
हेच खरे आम्हा सांगुन भिम गेला
सांगुन भिम गेला
लाल की निळा हे ठरविण्यात वेळ गेला
लाल की निळा हे ठरविण्यात वेळ गेला
(लाल की निळा हे ठरविण्यात वेळ गेला)
(लाल की निळा हे ठरविण्यात वेळ गेला)
सूट-बूट सभेत मिरविती रुबाबाचे फेटे
बनलेत आज सारे हे देखाव्याचे नेते
सूट-बूट सभेत मिरविती रुबाबाचे फेटे
बनलेत आज सारे हे देखाव्याचे नेते
विचार एकीचा, विचार एकीचा
विचार एकीचा, विचार एकीचा
विचार एकीचा कुठे बोल गेला?
तो कुठे बोल गेला?
लाल की निळा हे ठरविण्यात वेळ गेला
लाल की निळा हे ठरविण्यात वेळ गेला
(लाल की निळा हे ठरविण्यात वेळ गेला)
(लाल की निळा हे ठरविण्यात वेळ गेला)
(लाल की निळा हे ठरविण्यात वेळ गेला)
(लाल की निळा हे ठरविण्यात वेळ गेला)

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists