रात-दिसं प्रेमात तुझ्या गं मी हरवुन गेलो असा समजून घेणा गं थोडं तरी Feel हा सांगू कसा? सगळी कडे follow मी करतो तुला गं नाक्यावरी रोज मी बघतो तुला गं Girlfriend बनं तू Girlfriend बनं तू माझी जीव हा करतोय fly अगं, लाखात एक तू हाय तू सुंदरा गं, butterfly अगं, लाखात एक तू हाय तू सुंदरा गं, butterfly माझं काळीज चोरलं हाय तू सुंदरा गं, butterfly Emotion माझं तू समजुन घे नाही रं जमणार ना, ना Fever प्रेमाचा जाणून घे मागे तू येऊ नको जा, जा भाव किती खाणार गं, आता तरी? चालणारं नाही तुझी जादुगिरी लग्नाचा लाडू जोडीनं वाटू होकार देना मला (वाट बघ जा) जिथे-तिथे follow का करतोस मला रे? रोज-रोज मारू नको मस्का मला रे Girlfriend नाही तुझी Girlfriend नाही तुझी बाजुला हो Bye-bye अरे, लाखात एक मी हाय मी सुंदरा ही butterfly अरे, लाखात एक मी हाय मी सुंदरा ही butterfly Hey, hello! Hi-Fy माझी butterfly तुला सोडून सात जन्म जाणारं आता मी कुठचं नाय जरा मला खेट, करू नको hate होऊ नको shy-shy लय भारी जोडी आपली लाजू नको अशी, आय-हाय Excuse Me, तू माझी जान हाय तुलाचं पटवणार माझी जुबानं हाय मी तुझा होणारा king आपली जोडी तर खुपचं छान हाय तू जे भी बोलशील मी काही न बोलता करणारं हाय तू कधी बोलशील की, "मरून जा" मी मरणारं Deep Feeling, keep loving तुला मी रडायचं मोका नाय देणारं आपल्या प्रेमाचा होणारं विजय तेव्हा तू मला होकार देणारं I Don't Lie-Lie हे सारं खरं हाय दे होकार का बोलतेस bye, bye, bye? अगं, लाखात एक तू हाय तू सुंदरा गं, butterfly अगं, लाखात एक तू हाय तू सुंदरा गं, butterfly माझं काळीज चोरलं हाय तू सुंदरा गं, butterfly