New नवा तराना ना नको पुराना त्या seven सुरांना कुणीतरी हळूवार गुणगुणावे ही सुरेल सी धून Crazy sweet सरगम मन करून open माझ्याही मनाच्या कुणी close यावे साला, कितना संभाला था इस दिल पे ताला था Single मी कुंवारा, साला Don't know या मनाच्या Which lovely मनाशी जुळतील रे तारा कुणी charming अप्सरा कुणी hotty मेनका Those girls are outta sight कुणी चि सौ कांक्षिणी Will hit me या क्षणी लई भारी देसी पोर शोधूनी मी थकलो आता पार पकलो Crazy झालो हुकलो Life आता एकट्याला बोर झाले ♪ कधी दिसली नाही ती ना कुठे मी पाहिली हृदयाची ओढ ही शोध घेई रे तिचा सतराशे साठ दिसल्या न घंटी वाजली त्या होत्या तारका त्यात नव्हती प्रेमिका कळले स्वप्नातील परी तू लपलेली जरी तू Out of the way ये ना, ये ना बोलू मी कुणाशी त्या छत्तीस गुणांशी साला एक भी जुळेना किती Facebook चंडिका कुणी Twitter चांदणी मी केल्या त्या ignore कुणी चि सौ कांक्षिणी Will hit me या क्षणी लई भारी देसी पोर शोधूनी मी थकलो आता पार पकलो Crazy झालो हुकलो Life आता एकट्याला बोर झालं ♪ अलगद उचलून घेऊन येऊ का तुला दे ना address तुझा, सांग मुंबई का पूना फोन नंबर दे तुझा, ईमेल आयडी दे मला Birthdate and कुंडली send करतो मी तुला ये ना, आतुर मी, ये ना का दूर तू ये ना मन जाणुनी घे ना Say ना, होशील का राजी अन् साथ तू माझी Lifelong देशील का कुणी urban कामिनी कुणी retro स्वामिनी I wanted something more कुणी चि सौ कांक्षिणी Will hit me या क्षणी लई भारी देसी पोर