सांगू कसे प्रिया मी शब्दात आज सारे? सांगू कसे प्रिया मी शब्दात आज सारे? समजून घे मला रे... समजून घे मला रे, आहे तुझीच मी रे सांगू कसे प्रिया मी शब्दात आज सारे? ♪ चंद्रासवे निघाली बारात चांदण्यांची घेऊ कसा उखाणा बघतील सर्व तारे चंद्रासवे निघाली बारात चांदण्यांची घेऊ कसा उखाणा बघतील सर्व तारे समजून घे मला रे... समजून घे मला रे, आहे तुझीच मी रे सांगू कसे प्रिया मी शब्दात आज सारे? सांगू कसे प्रिया मी शब्दात आज सारे? ♪ फुलली मनात माझ्या आरास भावनांची छेडू कशी स्वरांना गातील गंध वारे फुलली मनात माझ्या आरास भावनांची छेडू कशी स्वरांना गातील गंध वारे समजून घे मला रे... समजून घे मला रे, आहे तुझीच मी रे सांगू कसे प्रिया मी शब्दात आज सारे? सांगू कसे प्रिया मी शब्दात आज सारे? ♪ प्रीती अबोल माझी, गाथा तुझ्या स्वरांची येऊ कशी प्रिया मी तोडून बंध सारे? प्रीती अबोल माझी, गाथा तुझ्या स्वरांची येऊ कशी प्रिया मी तोडून बंध सारे? समजून घे मला रे... समजून घे मला रे, आहे तुझीच मी रे सांगू कसे प्रिया मी शब्दात आज सारे? सांगू कसे प्रिया मी शब्दात आज सारे?