Kishore Kumar Hits

Sanju Rathod - Bappa Waala Gaana 1 lyrics

Artist: Sanju Rathod

album: Bappa Waala Gaana 1


प्रथम वंदन करूया बाप्पाला
सृष्टी पालन करता जय श्री गणराया
संकट हरूनी ठेवी सुखात भक्तांना
सर्वांचा लाडका देवा गणराया
देव बाप्पा, देव बाप्पा लाखात एक माझा
देव बाप्पा
देव बाप्पा, देव बाप्पा तुझ्याविना माझा
कोण बाप्पा
देव बाप्पा, देव बाप्पा ज्ञानाचा देवता
देव बाप्पा
देव बाप्पा, देव बाप्पा लाखात एक माझा
देव बाप्पा
तुझाच हात बाप्पा नेहमी
आमच्या डोक्यावर
तुझेच नाव बाप्पा काळजाच्या
ठोक्यावर
तळ-मळ धडकनाची बघ
ना वाढू लागली
ओढ तुझ्या आगमनाची
बाप्पा आम्हा लागली
क्षणा-क्षणाला तुझं करतो रे मनन
गणपती बाप्पा तुला करतो रे नमन
करतो रे नमन,करतो रे नमन, करतो रे नमन
बाप्पा आला भडक-भडक उडवा गुलाल रे
बाप्पा आला धनक-धनक वाजवा ही चाल रे
मोरया तु जान रे, मोरया तू छान रे
हाक ऐक लेकरांची देऊनी तू कान
हा बाप्पा मी तुझा
वाला भलता मोठा fan
माझा बाप्पा तू hero
आमचा like अ superman
Swag तुझा cool साऱ्या जगात hit ऐ
गणपती बाप्पा तू लईच रे sweet ऐ
बाप्पा मेरे बाप्पा
तूने रोते को हसाया
I know बाप्पा तू ने
हम सबको है मिलाया
तुझको सबकी है फिकर, हमें किया बेफिकर
इसलिये तो बाप्पा तुझको दील मे बसाया
लाखो मे एक है
तू सबसे निराला
Face तेरा cute अस
आहे look भोलाभाला
बाप्पा ऐसे आना
कभी वापस ना जाना
आवो सारे मिलके
गाये बाप्पा वाला गाना
देव बाप्पा, देव बाप्पा लाखात एक माझा
देव बाप्पा
देव बाप्पा, देव बाप्पा तुझ्याविना माझा
कोण बाप्पा

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists