Kishore Kumar Hits

Sanju Rathod - Karmat Nahi lyrics

Artist: Sanju Rathod

album: Karmat Nahi


तूच माझी प्रेमिका तूच माझी, राणी
तूझ्या विणा माझी नाही गं कोणी
खरवालं प्रेम माझं T P नाही
कधीतरी समजून घेना वेडी दिवाणी
तूझ्या विणा मला करमत नाही
की तुझा जशी कोणी नाही गं
कोणी नाही गं
तुझा नाद काही सूटना गं बाई
की तुझा जशी कोणी नाही गं
कोणी नाही गं
तूझ्या विणा मला करमत नाही
की तुझा जशी कोणी नाही गं
कोणी नाही गं
तुझा नाद काही सूटना ग बाई
की तुझा जशी कोणी नाही गं
कोणी नाही गं
# Instrument
रोज सकाळी उठून करते ती
Massege मला उठणारे पिल्लू
माझा Miss मी, करते तुला
पिल्लू, बाबू बोलून जाणा वेडा करते मला
तूझ्या मुळे दुनिया प्रेम वेडा म्हणते मला
तुला नाही ग ठाव जरा पण
मी रात-रात गं जागतो
रोज-रोज गं राणी, मी देवाला
फक्त,तुलाच मागतो
आई,शप्पत तुला देशील मला
बोलतो ना मी घरच्यांशी नाही भीती मला
तूझ्या विणा काही उमजत नाही
की,तुझ्या जशी कोणी नाही गं
कोणी नाही गं
तूझ्या जशी कोणी सुंदर, नाही
तू दिसते, राणी काही नाही गं
काही नाही गं
तूझ्या विणा मला करमत नाही
की तुझा जशी कोणी नाही गं
कोणी नाही गं
तुझा नाद काही सूटना गं बाई
की तुझा जशी कोणी नाही गं
कोणी नाही गं
वाढला ना फिवर, तुझा इश्काचा ये जाणे जाना
जीव सारा तुझ्यात माझा रमतो गं
शोभतो गं dimple तुझा
गालावर ये जाणे-जाणा
तूझ्या संग Future माझा दिसतो गं
तूझ्या विना मला करमत नाही
तूझ्या विना मला उमजत नाही
तूझ्या विना मला करमत नाही
तूझ्या विना मला उमजत नाही

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists