Kishore Kumar Hits

Sanju Rathod - Ishkacha Naad lyrics

Artist: Sanju Rathod

album: Ishkacha Naad


दिसते सुंदर गोड तुझी smile
करते घायाळ killer तुझी style
दिसते सुंदर गोड तुझी smile
करते घायाळ killer तुझी style
कधीतरी तिला माझी ओढ अशी लागो देवा
ती पण माझ्या पिरमाने व्हावी पागल
तुझ्यासाठी हा येडा बनू लागला गं
जीव हळूहळू तुझा बनू लागला गं
तुझ्या इश्काचा नाद असा लागला गं
जीव हळूहळू तुझा बनू लागला गं
जीव हळूहळू तुझा बनू लागला गं

बोलावसं वाटतं तुझ्याशी बरंच काही
खरं सांगू त्याच वेळी काहीच सुचत नाही
आवडतं मला तुझ्या डोळ्यामंदी रमून जाण
प्रेम हे अशेच केल्याशिवाय कळत नाही
करू नको ना अशी ignore गं
मनाला माझ्या किती sad वाटते
तुझ्यामंदी गुंगला गं जीव माझा येडा-पिसा
तुझाविना जगणे अवघड वाटते
आता पिरमाचा नशा चढू लागला गं
जीव हळूहळू तुझा बनू लागला गं
तुझ्या इश्काचा नाद असा लागला गं
जीव हळूहळू तुझा बनू लागला गं
जीव हळूहळू तुझा बनू लागला गं

कधीतरी पोरी तुला ओढ माझी लागलं
चुकीनं का व्हइना तुला येडं माझं लागलं
लय भारी वाटते तू वळून जवा बघते मला
जाणू, तुला माझ्या नावाची हळद लागं
लाजू नको ना अशी गोड-गोड गं
बघताच जातो या दिलाचा तोल गं
दिसत ना डोळ्यामंदी प्रेम किती तुझ्यासाठी
रुसू नको ना बाबू, काही बोल गं
तुझ्या रुसल्याने जीव जळू लागला गं
जीव हळूहळू तुझा बनू लागला गं
तुझ्या इश्काचा नाद असा लागला गं
जीव हळूहळू तुझा बनू लागला गं
जीव हळूहळू तुझा बनू लागला गं
जीव हळूहळू तुझा बनू लागला गं

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists