Kishore Kumar Hits

Sanju Rathod - Style Martay lyrics

Artist: Sanju Rathod

album: Style Martay


का कळेना का दिलावर
कोरले तुझे नाव नाही कळले
काय घडले प्रेम झाले ना राव
बोलतो ना प्रेम वेडा हा मला
सारा गाव कळले माझे प्रेम त्यांना
बस तुला नाही ठाव
अस का घाळतंय मन बावरतय
तुझ्या शिकाने मन सावरतय
कधी लाईन मारताय कधी शाईन
मारताय माझ मन तुला बघुन स्टाईल
मारताय
कधी लाईन मारताय कधी शाईन
मारताय माझ मन तुला बघुन स्टाईल
मारताय
तुला माझी वाली डाव म्हणून ओळखत गाव
तुझ्या विना सांग बर कस मी जगावं
English वाले गाणे मला कळत नाही
राव
तरि गाना तुझ्या साठी right क्लिअर right now
तु आहे tip top मी आहे टिक टाक
चल ना baby आपण करू आज lip lock
दूर नको जाऊ baby close येना स्पीड मध्ये
संजू चे गाणे जरा वाजू देरे creat मध्ये
One sided विडी पंजाबी ड्रेस with
Pink pink lipstick करे impres
किती cute तुझा beutee स्पॉट
देतो strast माज होईल hart feel
Now you have take care of
It a sheet beby you lit
Your a sweet मला सांग की
तू होशील माझी प्लीज
मला वेडा केला यार मला हवा तुझा प्यार
जे कुठल्याच मेडीसीन ने होत नाही ना
ते फक्त तुला एकदा बागितल्याने होते
आणि हो हा काळ तर जात राहील
काळजात फक्त तूच राहशील
समजुन घेना या भावना
तुझ्या विना राणी मला
कोणी भावना
का मला hart करते
सगळ्यांशी flat करते
माझ्या जसा नाही कोनि
अशिक तुझा
Royal रुबाब दिसतो दबंग
प्रेमात तुझ्या मी झाले रे दंग
बाकिना block केलं तुला lock केलं
सप्नात बाबू तू करतों ना काम
होते मला samthing samthing
माझा बाबू मलां समजून घेशील
तुझ्या साठी beby काळीज माझ
धळ धळ कर
कसा लाईन मारतोय शाईन मारतोय
माझ मन मला बघुन अग बाई
कसा लाईन मारतोय शाईन मारतोय
माझ मन मला बघुन
लाईन मारतोय shine मारतोय
माझ मन मला बघुन
अंग लाईन मारतोय shine मारतोय
माझ मन मला बघुन
Stayle मारतोय

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists