Kishore Kumar Hits

Sanju Rathod - Bappa Wala Gana 2 lyrics

Artist: Sanju Rathod

album: Bappa Wala Gana 2


आम्हावरी प्रेम तुझं दिसूनचं येतं
जीवापाड जीव आम्हावर
जान आहे आमची तू शान गणराया
करतोस राज मनावर
धन्य माझ्या जन्म तुझं साथ लाभलं
देवा तुझ्या नावाचं रं याड लागलं
Hey, देवा तुझ्या नावाचं रं याड लागलं
थोडफार नाही जीवापाड लागलं
धन्य माझ्या जन्म तुझं साथ लाभल रं, देवा
मला तुझ्या नावाचं रं याड लागलं

सुख मिळतं तुझ्या चरणाशी
दुःख हरतं तुझ्या स्मरणाशी
नेहमी रक्षा करतोस देवा गणराया
सोबत असतो हर एक वळणाशी
हा नावात तुझ्या साऱ्या विश्वाचं ज्ञान
बाप्पा मी तुझावाला भलता मोठा fan
प्रेमाचा सागर तू, भक्तांची शान
दिसतो माझा बाप्पा किती गोड, किती छान
धन्य झालो बाप्पा तुझं साथ लाभलं
देवा तुझ्या नावाचं रं याड लागलं
Hey, देवा तुझ्या नावाचं रं याड लागलं
थोडफार नाही जीवापाड लागलं
धन्य माझं जन्म तुझं साथ लाभल रं, देवा
मला तुझ्या नावाचं रं याड लागलं

लाखों मे एक है तू सबसे निराला
Face तेरा cute सा है, look भोला-भाला
बाप्पा ऐसे आना, कभी वापस ना जाना
आओ सारे मिल के गाए बाप्पा वाला गाना
कसं dimple येतंय गालावरी
दिवाना मनाला करतंय
बाप्पा काळीज रुतलंय तुझ्यामंदी
तुझचं नाव गुणगुणतंय
कसं dimple येतंय गालावरी
दिवाना मनाला करतंय
बाप्पा काळीज रुतलंय तुझ्यामंदी
तुझचं नाव गुणगुणतंय
दिवाना, दिवाना, दिवाना
बाप्पा तू नेहमी पाठीशी उभा आहेस ना

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists