Kishore Kumar Hits

Sanju Rathod - Kahani Majhi (feat. Vishal Rathod) lyrics

Artist: Sanju Rathod

album: Kahani Majhi (feat. Vishal Rathod)


कधी ऐकशील का ग कहानी माझी
मी राजा तुझा ग, तू राणी माझी
काही नको देवा मला
बारीक अस हसू दे
सपनात येऊ दे तिला
तीच मला दिसू दे
कळलेच नाही कधी तिच्यामंदी गुंतलो
पिरतीच्या रंगातया देवा तिला रंगू
कधी होशील का ग दिवाणी माझी?
मी राजा तुझा ग, तू राणी माझी
कधी ऐकशील का ग कहानी माझी?
मी राजा तुझा ग, तू राणी माझी
हा, कळत तुला रे या नजरेच्या भावना
नकळत ओढ तुझी भासते
प्रेमाच्या हाकेला साद ही मिळाली
मनाला छंद तुझे लागले
मला तुझ्या पिरमाचे वेड लागले ग
जिथे-तिथे प्रेम का हे दिसू लागले ग?
तुझ्या विना ग अधुरी कहाणी माझी
मी राजा तुझा ग, तू राणी माझी
कधी ऐकशील का ग कहानी माझी
मी राजा तुझा ग, तू राणी माझी

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists