Kishore Kumar Hits

Sanju Rathod - Mi Pan Tujhyavar Line Marte lyrics

Artist: Sanju Rathod

album: Mi Pan Tujhyavar Line Marte - Single


Hey! तुझा हात माझा हाथात देशील का?
सांगना माझी संगिनी होशील का?
Hey! मला सांग मला होकार देशील का?
सात जन्माची तू साथ देशील का?
तुझ्या शिवाय मन नाय लागत
Cause I love you
होय, झालोय मी तुझा साठी पागल
Cause I need you
तुझ्या शिवाय मन नाय लागत
Cause I love you
होय झालोय मी तुझा साठी पागल
Cause I really care for you
मी तुझा Boyfriend ना
तू माझी Girlfriend ना
मी तुझा Boyfriend
तू Girlfriend माझी होशील का?
मी तुझा Boyfriend ना
तू माझी Girlfriend ना
मी तुझा Boyfriend
तू Girlfriend माझी होशील का?
असं वाटतं कि मी तुझ्या ओठांची लाली बनून
तुला रोज-रोज kiss करू
Wish करू देवाला तू माझी
व्हावी म्हणून, तू मिळावी म्हणून
कसं सांगू तुला? कि अगं माझा जीव तू
बोलशीन मला कधी तू I love you
Mental मी, physco मी, पागल दिवाना मी
घरच्यांना सांगेन कि होणारी सून तू
Mumma बोलली कि सून किती गोड-गोड
Pappa बोलले कि जा तिला जाऊन बोल
छान बनवतेस तू Tiktok चे videos
Will you marry me, please मला हो बोल
Baby आपले असणार आहे cute-cute
रुसली तू तर, मी बसणार mute-mute
हैप्पी ठेवेल तुला बच्चा खूप-खूप
Will you marry me, please मला हो बोल
मी पण तुझावर line मारते
दिसला तू तर मी shine मारते
पहिल्या नजरेत मनात रुसला तू
माझा होकार जाहीर करते
(माझा होकार जाहीर करते)
Cute-cute दिसतो तू, गोड-गोड हसतो तू
सांग बर नाही तुला सांगू कशी?
Superstar माझा होणारा boyfriend
हक्काने सांगेन मी girlfriend तुझी
कधीतरी तुझ्या मिठीत येऊन
सांगायचं संजू मी झाली तुझी
खूप strong वाली feeling तुझासाठी
पागल दिवाणी मी झाली जशी
Hey! तुझा हात नाही सोडून जाणार ना
जीव हा आता तुझात रूतलाय ना
Hey! मला सांग माझा husband होणार का?
साथ जन्माची तू साथ देणार का?
तू माझा बच्चू ना, तू माझा बाबू ना
मी तुझी girlfriend
तू boyfriend माझा होशील ना?
मी तुझी girlfriend ना
तू माझा boyfriend ना
मी तुझी girlfriend
तू boyfriend माझा होशील ना?

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists