सजलं रूप तुझं, रुजलं बीज नवं
उधान वार हसतंय
धजलं तुझ्या म्होरं, फसलं आता खरं
पाखरागत उडतंय
जीव भारतोया, हरतोया मांडलेला डाव पुरा
तारलंया, सारलंया तुझ्या पिरमानं
तुझी चाहूल, चाहूल, चाहूल नवी लागती
असं काहूर, काहूर, काहूर रूप घालती
तुझी चाहूल, चाहूल, चाहूल नवी लागती
असं काहूर, काहूर, काहूर रूप घालती
♪
(छवी लाजती)
माझ्याकडं पाहिना तू, भरलं येडं
पिरतीच्यापायी कशी लागली ओढ
तू माझी आस, हा धुंद भास
तुला पाहून मी वाट इसरलो
जीव भारतोया, हरतोया मांडलेला डाव पुरा
तारलंया, सारलंया तुझ्या पिरमानं
तुझी चाहूल, चाहूल, चाहूल नवी लागती
असं काहूर, काहूर, काहूर रूप घालती
तुझी चाहूल, चाहूल, चाहूल नवी लागती
असं काहूर, काहूर, काहूर रूप घालती
♪
नजरेत मावं ना तू, दिसनं तुझं
उरत न्हाई बघं सरला दिस
ती मंद चाल, ही साद घाल
तुझा होऊन मी भान हरवलो
जीव भारतोया, हरतोया मांडलेला डाव पुरा
तारलंया, सारलंया तुझ्या पिरमानं
तुझी चाहूल, चाहूल, चाहूल नवी लागती
असं काहूर, काहूर, काहूर रूप घालती
तुझी चाहूल, चाहूल, चाहूल नवी लागती
असं काहूर, काहूर, काहूर रूप घालती
Поcмотреть все песни артиста