Kishore Kumar Hits

Prashant Nakti - Girlfriend Nastana lyrics

Artist: Prashant Nakti

album: Dance With Prashant Nakti


सर आली पावसाची, आठवण आली तिची
सोसवेना आठवणींचा गारवा, हाय
भिजताना smile तिची, रापचिक style तिची
परतुनी येशील का सांगना?
जीव हा खुळ्यागत, येड्यागत पळतोया
पाहुनी face हा तुझा, हा
तिळ हा Cute तुझा Mute मला करतोया
Princess, मेरी जाना
मौसम हाय मस्ताना Girlfriend नसताना
हो, मौसम हाय मस्ताना Girlfriend नसताना
(Item नसताना)

Late झाल्यावर ती रूसायची, फुगायची
नाकावर राग असायचा
Sorry बोललो तरीपण Danger ती भांडायची
Cute सा रूबाब तिचा
Rose तिला देऊनी, मिठीत घेऊनी
राग तिचा घालवायचो ना, हा
गेली कुठे ती परी, आज मला सोडुनी?
याद तिची रोज येते ना
मौसम हाय मस्ताना Girlfriend नसताना
हो, मौसम हाय मस्ताना Girlfriend नसताना
(Item नसताना)

हो, तुला माझी फिकीर नाही, प्रेम माझ्यावर नाही
Timepass करतो हे कळतंय जगाला
उगाच तु फेकु नको, डोक्यात तु जाऊ नको
बर्बाद झाले तुझ्या लागुन नादाला
डोक्यावर पडले होते, पडले प्रेमात तुझ्या
हजारो लफडी तुझी आले ध्यानात माझ्या
हजारो लफडी तुझी आले ध्यानात माझ्या
मौसम हाय मस्ताना boyfriend नसताना
हो, मौसम हाय मस्ताना boyfriend नसताना
(Item नसताना)

बाबु, शोना, बोलायची लाडात साली
माहीत नाही अशी-कशी बदलुन ती गेली
Planning तीने लग्नाची आधीच होती केली
काळजावर वार करुन गायब कुठे झाली?
अगं ये ना, तु परतुनी ये ना
Romantic तु हो ना, करू प्यार गं पुन्हा
मला ने ना, तुझ्या संगतीनं ने ना
तु अंजली, मी राणा, Love कर ना तु मला, हा
मौसम हाय मस्ताना Girlfriend नसताना
हो, मौसम हाय मस्ताना Girlfriend नसताना
(Item नसताना)

मौसम हाय मस्ताना बायको असताना

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists